अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत अनेकांची चौकशी करण्यात आली. या चौकशींमधून पोलिसांना अजून पर्यंत ठोस पुरावा मिळत नाही आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे ईडीने त्याची अगोदरची मँनेजर श्रुती मोदीची कसून चौकशी केली होती. या चौकशीमध्ये ईडीला श्रुतीकडून काहीच मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सीबीआयने श्रुती मोदीची कसून चौकशी केली. सीबीआयची चौकशी सुरू असताना श्रुतीने एक प्रकारचा इमोशनल अधिका-यांच्या समोर केला. त्यामुळे श्रुतीने सीबीआय समोर नेमका काय ड्रामा केला आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Lokmatcnxfilmy #CBI #Shruti
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber